Könyv Gita Series - Adhyay 9 Sirshree

Gita Series - Adhyay 9

Szerző: Sirshree
Nyelv: Maráthi
Kötés: Puha kötésű
Elérhetőség: Beszállítói készleten
Küldés 14-21 napon belül
3 063 Ft
राजयोग गीता असामान्य समर्पण युक्ती गूढ ज्ञानरूपी उपहार अनादी काळापासून मनुष्य जगाची उत्पत्ती आणि प्र...

Információk a könyvről

Szerző
Nyelv
Maráthi
Kötés
Könyv - Puha kötésű
Kiadva
2019
oldal
82
EAN
9789387696761
ISBN
9387696766
Enbook ID
38373439
Súly
104
Méretek
133 x 203 x 5

Teljes leírás

राजयोग गीता असामान्य समर्पण युक्ती गूढ ज्ञानरूपी उपहार अनादी काळापासून मनुष्य जगाची उत्पत्ती आणि प्रलय यांचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करतोय. ही सृष्टी कशा प्रकारे कार्यरत आहे, जिवांच्या जन्म-मरणाचं रहस्य काय आहे, या बाबी जाणण्याची त्याला उत्कंठा आहे. त्यासाठी तो जप, अप, शोध, ध्यान, मनन, चिंतन हे सर्व मार्ग चोखाळतो. अशा सत्यजिज्ञासुंसाठी हे पुस्तक म्हणजे परम गोपनीय ज्ञानरूपी बहुमोल उपहारच आहे. या पुस्तकात आपण खालील महत्त्वपूर्ण बाबी जाणाल : पुनःपुन्हा उत्पत्ती आणि नाश यांचं चक्र कोणत्या आधारावर निश्चित होतं? या संपूर्ण सृष्टीचं स्वचलित नियमांद्वारे नियमन करणारा असा कोणता सिद्धान्त आहे? पापी आणि दुर्वर्तनी मनुष्याला मुक्ती मिळू शकते का? दैवी आणि असुरी प्रकृती कोणत्या आहेत? सकाम आणि निष्काम उपासना कशी असते? जगदीशात जग सामावलेलं आहे, की जगात जगदीश? चला तर या पुस्तकात दिलेलं परम गोपनीय ज्ञान उलगडून सृष्टिरहस्याचा बोध ग्रहण करू या.

Azok a vásárlók, akik ezt a könyvet megvásárolták, a következőket is megvásárolták

History of Grinding

Alban J. Lynch
53 255 Ft

Murcielago, Vol. 13

Yoshimurakana
4 125 Ft

Valorous

John Rolland
18 605 Ft
3 003 Ft

Backstage Blackout

PHILIP RONZONE
5 817 Ft
1 518 Ft

Embrace God's Love

Coylette James
7 362 Ft

Bennu

Bennett College for Women
6 199 Ft
4 111 Ft
85 541 Ft

Meditations on Quixote

José Ortega y Gasset
6 603 Ft