Könyv Netrakosh Dr Anil Dudhbhate

Netrakosh

Nyelv: Maráthi
Kötés: Puha kötésű
Elérhetőség: Beszállítói készleten
Küldés 10-18 napon belül
7 166 Ft
पंच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हाअत्यंत महत्त्वाचा अवयव. सध्याच्या काळात टीव्ही, सततचा मोबाईल, कॉम्प्यु...

Információk a könyvről

Nyelv
Maráthi
Kötés
Könyv - Puha kötésű
Kiadva
2026
oldal
166
EAN
9789347138423
ISBN
9347138428
Enbook ID
53243420
Súly
201
Méretek
140 x 216 x 10

Teljes leírás

पंच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हाअत्यंत महत्त्वाचा अवयव. सध्याच्या काळात टीव्ही, सततचा मोबाईल, कॉम्प्युटर याशिवाय विविध प्रकारचे लाईट्स यासगळ्यामुळे डोळ्यांवर सततचा ताण आपण ओढवून घेतलेला आहे. अशा वेळी 'डोळे' या महत्त्वाच्या अवयवाबद्दल जनजागृती व्हायला हवी. त्या दृष्टीनेच डॉ. अनिल दुधभाते यांचे 'नेत्रकोष' हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात डोळ्यांचे विकार, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय या गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. एकंदरीत हे पुस्तक फक्त वैद्यकीय माहिती नसून डोळ्यासंदर्भातील अमूल्य ठेवा आहे, असेच म्हणावे लागेल.
शिवाय, सोप्या भाषेत आणि आवश्यक तिथे चित्रे असल्याने वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच संग्रही असावा, असा हा नेत्रकोष आहे.